{
  "village_code": "272900020359750000",
  "village_name": "ईट",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:21:14Z",
  "surveys": [
    "70/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार. चंद्रकांत लहू कावळे रा. चांदवड यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर भूम यांच्या न्यायालयातील रे.दि.मु. नं. 452/2022 दिनांक 7/5/2022 दिल्यावरूण नोंद घेण्यात येते की मौजे ईट येथिल जमीन सर्व्हे नंबर 70/ब मधील वादी यांचे प्रत्यक्ष ताब्यात आसलेली जमीन 0हे44 आर ही वादी प्रतीवादी यांच्यात तडजोड होऊण वादी अर्जदार चंद्रकांत लहू कावळे यांना देण्यात आली आहे.\nअर्जदार यांनी अर्जासोबत दिलेल्या मे.दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर भूम यांच्या न्यायालयातील रे.दि.मु. नं. 452/2022 दिनांक 7/5/2022 प्रमाणे नोंद घेऊण निर्णयास्तव सादर",
  "talathi": "डोके बाळासाहेब विठ्ठल"
}
