{
  "village_code": "272900020359750000",
  "village_name": "ईट",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:55:54Z",
  "surveys": [
    "191/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार व‍िठठल राम हूंबे रा. ईट यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधिश साहेब भूम यांच्या न्यायलयातिल रे.दि.मु.न 226/1998दि 25/1/1999 दिल्यवरूण नोंद घेण्यात येते की मौजे ईट येथिल जमीन सर्व्हे नंबर 191/क मध्ये प्रतीवादी सुमनबाई रामराव हूंबे यांच्या नावे असलेले क्षेत्र 11गुंठे पैकी दक्ष‍िणेकडील 1गूंठा हा त्यांनी वादी विठठल राम हूंबे याना वाटप करूण दिला आहे आज रोजी प्रत‍िवादी सुमनबाई रामराव हूंबे या मयत आहेत . अर्जदार यांनी अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधिश साहेब भूम यांच्या न्यायलयातिल रे.दि.मु.न 226/1998दि 25/1/1999 प्रमाणे नोंद घेऊण निर्णयास्तव सादर",
  "talathi": "डोके बाळासाहेब विठ्ठल"
}
