{
  "village_code": "272900020359760000",
  "village_name": "पखरूड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "न्यायालय आदेश",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:31:10Z",
  "surveys": [
    "111/ब",
    "113/अ",
    "126/ब",
    "127/अ",
    "77/2/अ",
    "96/ब",
    "98/ह"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :न्यायालय आदेश\nअर्जदार श्री बिभीषण किसन चव्हाण रा.पखरुड ता.भूम यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम ता.भूम यांचे न्यायालयात तडजोड रे.दि.मु.नं.1564/2025 निशाणी क्र.20 दि.10/11/2025 रोजीची तडजोड देऊन विनंती केली आहे की ,वरील कोर्टात वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे.\nवादी : बिभीषण किसन चव्हाण\nसर्व्हे नं.111/ब -क्षेञ 0हे.57 आर\nसर्व्हे नं.113/अ -क्षेञ 0हे.20 आर\nसर्व्हे नं.77/2/अ -क्षेञ 0हे.12 आर\nसर्व्हे नं.126/ब -क्षेञ 0हे.31 आर\nसर्व्हे नं.127/अ -क्षेञ 0हे.48 आर\nप्रतिवादी नं.2: भालचंद्र किसन चव्हाण\nसर्व्हे नं.111/ब -क्षेञ 0हे.56 आर\nसर्व्हे नं.113/अ -क्षेञ 0हे.20 आर\nसर्व्हे नं.77/2/अ -क्षेञ 0हे.12 आर\nसर्व्हे नं.126/ब -क्षेञ 0हे.32 आर\nसर्व्हे नं.127/अ -क्षेञ 0हे.48.50 आर\nप्रतिवादी नं.3: सुब्राव किसन चव्हाण\nसर्व्हे नं.111/ब -क्षेञ 0हे.57 आर\nसर्व्हे नं.113/अ -क्षेञ 0हे.20 आर\nसर्व्हे नं.77/2/अ -क्षेञ 0हे.12 आर\nसर्व्हे नं.126/ब -क्षेञ 0हे.31 आर\nसर्व्हे नं.127/अ -क्षेञ 0हे.48 आर\nसदरील तडजोडीनुसार सर्व्हे नं.96/ब मधील क्षेत्र 0हे.20 आर आणि सर्व्हे नं.98/ह मधील क्षेत्र 0हे. 24 आर या जमिनी बिभीषण किसन चव्हाण , भालचंद्र किसन चव्हाण , सुब्राव किसन चव्हाण यांच्या मध्ये सामाईक ठेवण्यात आलेल्या आहेत.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेमध्ये वाटप झालेले आहे ,हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे .\nहे कि , प्रतिवादी नं.1 विठाबाई किसन चव्हाण यांनी त्यांच्या हिश्याचा हक्क वादी व प्रतिवादी नं. 2 व 3 यांच्या हक्कात सोडून दिलेला आहे , हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे . तसेच प्रतिवादी नं.4 लता मारुती शेजाळ व नं.5 संगीता मनोहर डुचे यांनी त्यांच्या हिश्याचा हक्क वादी व प्रतिवादी नं. 2 व 3 यांच्या हक्कात सोडून दिलेला आहे , हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे.\nअर्जदार यांचा अर्ज व कोर्ट तडजोड पञान्वये नोंद घेण्यात आली असे . तरी ही नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "पी ए गवळी"
}
