{
  "village_code": "272900020359760000",
  "village_name": "पखरूड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:00:53Z",
  "surveys": [
    "140/ब",
    "145/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,शाखा ईट\nलिहून घेणार : केशरबाई मच्छिंद्र चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक :140/ब तपशिल:बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट चा कर्ज बोजा रु 100000/- केशरबाई मचिंद्र चव्हाण च्या क्षेत्रावर -1175\nसर्व्हे क्रमांक :145/अ तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट चा कर्ज बोजा रु 100000/- केशरबाई मचिंद्र चव्हाण च्या क्षेत्रावर - 1175\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट यांचेकडील पत्र जा.क्र.AS-30/CHARGE REMOVE/AGRI/2026-27 दिनांक : 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पी ए गवळी"
}
