{
  "village_code": "272900020359780000",
  "village_name": "गिरलगाव",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:31:22Z",
  "surveys": [
    "151",
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमे. दिवाणी न्यायधीशसाहेब कनिष्ट स्तर कोर्ट भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO.407/2026 दिनांक 12/10/2026 च्या निशाणी क्र .15 आदेशान्वये वादी जयराम तुकाराम भोसले व प्रतिवादी 1) बाळू देवबा भोसले 2) राजुबाई मोहन भोसले 3) रामहरी मोहन भोसले 4) शामराव मोहन भोसले 5) शोभा दादासाहेब अडाले यांनी मौजे गिरलगाव येथील शेतजमिनीची खालीलप्रमाणे तडजोड करून घेतली आहे.\nवादी.\nजयराम तुकाराम भोसले यांना गट क्र 151 मध्ये क्षेत्र 0 हे.51 आर व पो.ख. 0 हे.01 आर, गट क्र 159 मध्ये क्षेत्र 0 हे.11 आर.\nप्रतिवादी\n1) बाळू देवबा भोसले यांना गट क्र 151 मध्ये क्षेत्र 0 हे.52 आर व पो.ख. 0 हे.01 आर, गट क्र 159 मध्ये क्षेत्र 0 हे.11 आर.\n3) रामहरी मोहन भोसले यांना गट क्र 151 मध्ये क्षेत्र 0 हे.11 आर व पो.ख. 0 हे.01 आर,गट क्र 159 मध्ये क्षेत्र 0 हे.10 आर.\n4) शामराव मोहन भोसले यांना गट क्र 151 मध्ये क्षेत्र 0 हे.41 आर व पो.ख. 0 हे.01 आर.\nप्रतिवादी 2 व 5 यांनी हक्कसोड करून दिला.\nवरील प्रमाणे मा.दिवाणी न्यायधीशसाहेब कनिष्ट स्तर कोर्ट भूम यांच्या आदेशान्वये सदर नोंद घेण्यात आली .\nकरिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "भारती नवनाथ शिंदे"
}
