{
  "village_code": "272900020359860000",
  "village_name": "घाटनांदूर",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:57:41Z",
  "surveys": [
    "442",
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्रक/हक्कसोडपत्र नोंद.\nअर्जदार:- राहुल मदन पवार यांनी अर्ज व संमतीपत्र/वाटणीपत्रक/हक्कसोडपत्र देऊन विनंती केली आहे कि,त्यांचे नावे व आई लताबाई मधुकर पवार व बहिण हर्षदा मधुकर पवार अ.पा.क.आई.यांचे नावे असलेली घाटनांदूर येथील सामाईक जमीन गट नं.442.क्षेत्र 0.हे.52.आर.व गट नं.449.क्षेत्र 0.हे.67.आर.एवढी जमीन असून त्यांनी सदर जमिनीतून हक्कसोडपत्र करून दिले.\nलिऊन घेणार राहुल मधुकर पवार यांना खालील प्रमाणे जमीनीचे हक्कासोड करून दिले.\nलिऊन घेणार :- राहुल मधुकर पवार यांना जमीन गट नं.442.क्षेत्र 0.हे.52.आर.व गट नं.449.क्षेत्र 0.हे.67.आर.\nया वरील प्रमाणे १) लताबाई मधुकर पवार २)हर्षदा मधुकर पवार/हर्षदा बाबू बराते यांनी हक्कासोडपत्र लिऊन घेणार राहुल मधुकर पवार यांना संमतीपत्र/वाटणीपत्रक/हक्कसोडपत्र द्वारे हक्कसोडपत्र करून दिले.\nसदर संमती वाटणीपत्रक/हक्कसोडपत्र हे 100 रु.नोटरी स्टंप क्र 69AB.524631.दि.27/10/2026.वरील नोटरी Noted And Registered .Sr.No.1589/2026.दि.27/10/2026.संमतीपत्र/वाटणीपत्रक/हक्कसोडपत्र द्वारे जमीन संमतीने,स्‍वखुशीने व स्‍वमर्जीने विना मोबदला हक्कसोडपत्र करून दिले.अर्ज व संमतीपत्र/वाटणीपत्रक/हक्कसोडपत्र वरून नोंद घेण्यात आली.पुढील योग्य त्या निर्णयास्ताव सादर..",
  "talathi": "सचिन हानुमान फड"
}
