{
  "village_code": "272900020359870000",
  "village_name": "पाथ्रुड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:32:19Z",
  "surveys": [
    "1704",
    "1706"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026अर्जदार - श्री . नागनाथ दिगंबर बोराडे रा. पाथरुड यांनी अर्ज व दुय्यम निबंधक भूम दस्त क्रमांक 1508/2023 दिनांक - 25/06/2013 जोडून विनंती केली आहे की , अर्जदार यांचे वडील मयत झाल्यानंतर मौजे पाथरुड मधील वारस फेरफार क्रमांक 177 दिनांक 14/11/1994 नुसार एकत्र कुटुंब कर्ता म्हणून नागनाथ दिगंबर बोराडे यांचे नाव लावण्यात आले आहे. वारस म्हणून\n१)लोचनाबाई भाऊराव जाधव\n२) वैजिनाथ दिगंबर बोराडे\n३) नागनाथ दिगंबर बोराडे\n४) सुभद्राबाई कमलाकर भोरे\n५) पुष्पाबाई त्रिबंक वांगदरे\n६ ) अयोध्याबाई चंद्रकांत ढगे\nअसे नावे दाखल असून हक्कसोड दस्तानुसार लोचनाबाई दिगंबर बोराडे , सुभद्राबाई कमलाकर भोरे व पुष्पा त्रिबंक भोरे व अयोध्याबाई चंद्रकांत ढगे यांनी आपला नागनाथ दिगंबर बोराडे यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे .अर्ज व नोंदणीकृत दुय्यम निबंधक भूम दस्त क्रमांक 1508/2023 दिनांक - 25/06/2013 यानुसार नोंद घेतली . नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर .",
  "talathi": "संकेत ईश्वर काळे"
}
