{
  "village_code": "272900020359870000",
  "village_name": "पाथ्रुड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:32:19Z",
  "surveys": [
    "620",
    "624"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार – श्री. दत्ता भैरू चिकणे रा.बागलवाडी ता.भूम यांनी अर्ज व अर्जासोबत भूम येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री / हुकूमनामा /तडजोड ची झेरोक्स प्रत जोडून विनंती केली आहे कि ,रे.दि.मु.न.230 / 2026 दिनांक- ०९ /०५/२०२६ अन्वये नि.क्र.१५ नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे पाथरूड येथील विवाद्य क्षेत्राबाबत पुढीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\nती अशी कि,\nवादी - श्री.दत्ता भैरू चिकणे यांना\nमौजे पाथरूड मधील ग न ६२४ मधील ० हे ७२ आर क्षेत्र वाटून आले आहे.\nमौजे पाथरूड मधील ग न ६२० मधील ० हे ८२ आर क्षेत्र वाटून आले आहे.\nप्रतिवादी न २ – श्रीमती विनुबाई भैरू चिकणे यांना\nमौजे पाथरूड मधील ग न ६२२ मधील ० हे ९८ आर क्षेत्र वाटून आले आहे.\nप्रतिवादी न १ भैरू येताळा चिकणे , प्रतिवादी न ३ पुष्पा औदुंबर लांडे ,प्रतिवादी न ४ स्वाती भैरू चिकणे यांनी आपला हक्क सदर जमिनीत कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nवरील प्रमाणे मौजे पाथरूड येथील विवाद्य क्षेत्राबाबत सदर दाव्यामधील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड झाली असून अर्जदार यांच्या अर्जान्व्ये कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड आधारे नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "संकेत ईश्वर काळे"
}
