{
  "village_code": "272900020359870000",
  "village_name": "पाथ्रुड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:34:43Z",
  "surveys": [
    "457"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार - श्री.सचिदानंद मुरलीधर काटे रा.बागलवाडी यांनी अर्ज व शपथपत्र क्रमांक 70AB 505774 व 70AB 505773 दिनांक - 02/11/2026 जोडून विनंती केली आहे की , त्यांनी त्यांच्या वडीलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र कुटुंबामध्ये पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे .\nश्री.सचिदानंद मुरलीधर काटे यांना वाटून आलेली जमीन\nमौजे पाथरुड मधील गट न 457 मधील 2 हे 29 आर जमीन त्यांना वाटून आलेली आहे .\nश्रीमती विजया मुरलीधर काटे यांना वाटून आलेली जमीन\nमौजे पाथरुड मधील गट न 457 मधील 2 हे 29 आर जमीन वाटून आलेली आहे .\nशपथपत्र 70AB 505773 नुसार शारदा अरुण किलमिसे पूर्वाश्रमीचे नाव शारदा मुरलीधर काटे यांनी आपला हक्क सचिदानंद मुरलीधर काटे यांना वाटून दिला आहे .\nशपथपत्र 70AB 505774 नुसार सुरेखा अंबादास नायकींदे पूर्वाश्रमीचे नाव सुरेखा मुरलीधर काटे यांनी आपला हक्क विजया मुरलीधर काटे यांना वाटून दिला आहे.\nअर्ज व शपथपत्र यानुसार नोंद घेतली . नोंद पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर .",
  "talathi": "संकेत ईश्वर काळे"
}
