{
  "village_code": "272900020359880000",
  "village_name": "बेदरवाडी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:33:22Z",
  "surveys": [
    "336",
    "338",
    "341",
    "344",
    "57",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nआदेश\nमे. दिवाणी न्यायधीशसाहेब कनिष्ट स्तर कोर्ट भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO.393/2026 दिनांक 12/09/2026 निशाणी नं.15 च्या आदेशान्वये वादी बालाजी हनुमंत वनवे व प्रतिवादी 1.हनुमंत दगडु वनवे 2.सौ.उर्मिला हनुमंत वनवे 3.तुषार हनुमंत वनवे 4. प्रमिला उर्फ पमाबाई नवनाथ वारे यांनी मौजे बेदरवाडी ता.भूम येथील शेतजमिनीची खालीलप्रमाणे तडजोड पत्राआधारे वाटणी करून घेतली आहे.\nवादी\nबालाजी हनुमंत वनवे यांना गट क्र.57 मध्ये क्षेत्र 0 हे.27 आर,व गट क्र.336 मध्ये क्षेत्र 0 हे 52 आर,\nप्रतिवादी\n1.हनुमंत दगडु वनवे यांना गट क्र.96 मध्ये क्षेत्र 1 हे.96 आर,\n2.सौ.उर्मिला हनुमंत वनवे यांना गट क्र.341 मध्ये क्षेत्र 0 हे.04.50 आर,व गट क्र.338 मध्ये क्षेत्र 0 हे 21 आर, गट क्र.344 मध्ये क्षेत्र 0 हे 14 आर,\n3.तुषार हनुमंत वनवे यांना गट क्र.57 मध्ये क्षेत्र 0 हे.27 आर,व गट क्र.336 मध्ये क्षेत्र 0 हे 51 आर,\nप्रतिवादी 4 यांनी हक्कसोड करून दिला.\nवरील प्रमाणे मा.दिवाणी न्यायधीशसाहेब कनिष्ट स्तर कोर्ट भूम यांच्या आदेशान्वये सदर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर",
  "talathi": "मोनिका बबन मसूडगे"
}
