{
  "village_code": "272900020359950000",
  "village_name": "तिंञज",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:27:58Z",
  "surveys": [
    "251",
    "286"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nस्मरण टिपण वाटणी/संमतीपत्र\nमौजे तिंत्रज येथील खातेदार दत्ता प्रभाकर साबळे यांच्या नावे मौजे तिंत्रज येथे गट क्र 251 मध्ये 2.61 हे.आर व गट क्र 286 मध्ये 1.00 हे.आर जमीन असून त्यापैकी काही जमीन त्यांनी त्यांचे वडील व भावजय यांना पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली आहे 1.प्रभाकर भुजंगराव साबळे यांना गट क्र 251 मध्ये 0.20 हे.आर व 2. श्रुती नारायण साबळे यांना गट क्र 251 मध्ये 0.80 हे.आर व उर्वरित गट क्र 251 मधील 1.61 हे.आर व गट क्र 286 मधील 1.00 हे.आर जमीन दत्ता प्रभाकर साबळे यांना राहील अशी जमीन 100 च्या बॉंड क्र.70AB 441038 वर रजिस्टर नोटरी क्र.1424/2026 दिनांक 15/09/2026 नुसार वाटणी करून दिली आहे\nकरिता अर्ज व 100 च्या बॉंड क्र. 70AB 441038 वर रजिस्टर नोटरी क्र.1424/2026 दिनांक 15/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली\nनोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "स्वप्नील दत्तात्रय सुरुशे"
}
