{
  "village_code": "272900020359970000",
  "village_name": "दांडेगाव",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:46Z",
  "surveys": [
    "192",
    "497"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nसंमतीपत्राने लिहून देणार – आश्रू मधुकर भोगील रा.दांडेगाव ता.भूम यांनी अर्जासोबत 100 रु.स्टँम्प क्र. 70AB 117847 दि.16/10/2026 वरील नोटरी संमती स्मरणटिपण वाटणीपत्र देऊन विनंती केली कि,मौजे दांडेगाव येथील जमीन गट नं. 192 व 497 मधील त्यांचे नावे असलेली वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाची जमीन त्यांनी विनामोबदला खालीलप्रमाणे आपापसात वाटून घेतली आहे-\nसंमतीपत्राने लिहून घेणार-\n1) आश्रू मधुकर भोगील यांनी गट नं. 192 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 00 हे. 10 आर. व गट नं. 497 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 03 हे. 52 आर. जमीन वाटून घेतली आहे.\n2) प्रियंका आश्रू भोगील यांनी गट नं. 497 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 01 हे. 95 आर. जमीन वाटून घेतली आहे.\nवरीलप्रमाणे हे वाटपपत्र एकत्र कुटुंबांतर्गत असून कुटुंबाच्या व्यवस्थापनाच्या सोयीसाठी केले आहे.त्याची नोंद महसूल दप्तरी घ्यावी,असा अर्ज व नोटरी संमती स्मरणटिपण वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "दादा प्रभाकर कुडवे"
}
