{
  "village_code": "272900020360040000",
  "village_name": "पिडा",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:32:46Z",
  "gone_at": "2026-11-03T23:01:58Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : उ.जि.म.स. बँक शा. अंतरगाव व वि.का.से.सो. ईडा\nलिहून घेणार : लक्ष्मण निवृत्ती सानप\nगट नंबर 48 वरील उ.जि.म.स. बँक शा. अंतरगाव व वि.का.से.सो. ईडा यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 437000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.03/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश तुळशीराम पाटुळे"
}
