{
  "village_code": "272900020360060000",
  "village_name": "कानडी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:23:08Z",
  "gone_at": "2026-11-03T22:56:39Z",
  "surveys": [
    "105",
    "109",
    "120",
    "122",
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार :-श्री. भारत दत्तु दातखिळे रा.कानडी ता.भूम जि.धाराशिव यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की, त्यांचे नावे मौजे कानडी येथे गट नं 105 मध्ये 0 हे 27 आर, गट नं 120 मध्ये 0 हे 22 आर, त्यांचे भाऊ गोकुळ दत्तू दातखिळे यांचे नावे गट नं 109 मध्ये 0 हे 43 आर, भारत दत्तु दातखिळे व गोकुळ दत्तू दातखिळे यांचे नावे गट नं 122 मध्ये 1 हे 13 आर तसेच त्यांचे वडील दत्तू कृष्णा दातखिळे यांचे नावे गट नं 125 मध्ये 0 हे 95 आर व पोटखराब 0 हे 03 आर ही जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.1648/2025 ने दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये निशाणी नं 23 प्रमाणे दि.13/12/2025 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\n1)भारत दत्तु दातखिळे गट नं 105 क्षेत्र 0 हे 27 आर, गट नं 120 क्षेत्र 0 हे 22 आर व गट नं 122 क्षेत्र 1 हे 13 आर 2) गोकुळ दत्तू दातखिळे गट नं 109 मध्ये 0 हे 43 आर व गट नं 125 मध्ये 0 हे 95 आर व पोटखराब 0 हे 03 आर\nतरी वरीलप्रमाणे आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "चंद्रकांत बापु कसाब"
}
