{
  "village_code": "272900020360060000",
  "village_name": "कानडी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:23:08Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार :-श्री.बालाजी रामा गवळी रा.कानडी ता.भूम जि.धाराशिव यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की, निलावती रामा गवळी, बालाजी रामा गवळी, तानाजी रामा गवळी, दैवशाला दशरथ वैद्य यांचे नावे मौजे कानडी ता.भूम येथे गट नं 158 मध्ये 1 हे 44 आर सामायिक जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.729/2023 ने दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये निशाणी नं 13 प्रमाणे दि.09/09/2023 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\n1)निलावती रामा गवळी गट नं 158 क्षेत्र 1 हे 44 आर व सदर गटातील विहिरीतील 1/2 हिस्सा\nतरी वरीलप्रमाणे आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "चंद्रकांत बापु कसाब"
}
