{
  "village_code": "272900020360070000",
  "village_name": "वांगी (खु)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:39:20Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनावात दुरुस्ती नोंद :- अर्जदार श्री.दत्तात्रय प्रभाकर पवार रा.वांगी खुर्द ता.भूम जि.धाराशिव यांनी अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, 100 रु स्टॅम्प शपथपत्र व ग्रामपंचायत वांगी खुर्द यांचे दोन्ही नावाचा एकच व्यक्ती असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर केलेवरुन नोंद घेण्यात येते की , त्यांचे नावे मौजे वांगी खुर्द येथे गट नं 270 मध्ये 0 हे 79 आर एवढे क्षेत्र असुन सदर 7/12 वर त्यांचे नाव दत्तात्रय प्रभू पवार असे झाले आहे.तरी त्यांचे नावामध्ये दत्तात्रय प्रभू पवार ऐवजी दत्तात्रय प्रभाकर पवार अशी दुरुस्ती होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरुन नोंद घेवून पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "चंद्रकांत बापु कसाब"
}
