{
  "village_code": "272900020360110000",
  "village_name": "सावरगाव (देवंग्रा)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:05:44Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार :- वंदना पांडुरंग बोराडे रा सावरगाव दे ता भूम यांनी अर्जासोबत दुय्यम निबंधक भूम यांचे कडील बक्षीसपत्र दस्त झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की,\nलिहून देणार :- पांडुरंग दत्तात्रय बोराडे यांचे मौजे सावरगाव - दे येथील गट नं. 59 मधील स्वतंत्र विहिरीतील पूर्ण हिस्सा हे त्यांनी,\nलिहून घेणार :- वंदना पांडुरंग बोराडे यांना दुय्यम निबंदक भूम यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 2392 दिनांक 28/09/2026 प्रमाणे केले आहे. सबब बक्षीसपत्र नुसार नोंद घेनेत आली.\nपुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "विकास श्रीराम कवडे"
}
