{
  "village_code": "272900020360110000",
  "village_name": "सावरगाव (देवंग्रा)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:53:12Z",
  "surveys": [
    "66",
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार :- सुमन चंद्रकांत जाधव रा भूम ता. भूम यांनी अर्जासोबत कोर्ट तडजोड झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की, अर्जदार यांचे कुटुंबातील मौजे सावरगाव दे येथील जमिनीचे मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर भूम यांचे कोर्टात दि.मु.नं 1713/2025 Exh. 21 दि 15/06/2026 नुसार,\nवादी :- सविता पांडुरंग बोराडे.\nप्रतिवादी :- 1) चंद्रकांत पंढरीनाथ जाधव 2) समाधान चंद्रकांत जाधव 3) सुमन चंद्रकांत जाधव 4) संगीता विष्णू शिंदे 5) सुनिता संतोष कोकाटे 6) अनिता सुर्यकांत निंबाळकर 7) कल्पना सचिन रेडे यांचे मध्ये खालील प्रमाणे क्षेत्र वाटप करणेत आले.\nप्रतिवादी :- 1) चंद्रकांत पंढरीनाथ जाधव यांना, ग.नं. 71 मधील क्षेत्र 0 हे 83 आर.\nप्रतिवादी :- 3) सुमन चंद्रकांत जाधव यांना ग.नं. 70 मधील क्षेत्र 0 हे 50 आर.\nप्रतिवादी :- 1) 2) समाधान चंद्रकांत जाधव यांना ग.नं. 66 मधील क्षेत्र 01 हे 21 आर.\nसदर तडजोडी आधारे वादी, प्रतिवादी यांनी 7/12 पत्रकी व महसुली दप्तरी त्यांचे नावाची नोंद करून घ्यावी त्यास वादी व प्रतिवादी यांची संमती आहे.\nन्यायालय तडजोडीनुसार नोंद घेनेत आली.\nपुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "विकास श्रीराम कवडे"
}
