{
  "village_code": "272900020360130000",
  "village_name": "शेकापुर",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:41:51Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nहिबानामा नोंद :- अर्जदार – श्री.यासिन अब्दुल शेख रा.शेकापूर ता.भूम जि.धाराशिव यांनी अर्ज व 100 रु स्टँप क्र. 69 AB 653459 दि.22/10/2026 चा नोटरीकृत दस्त सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की, त्यांचे वडील अब्दुल खुदबोद्दीन शेख यांचे नावे मौजे शेकापूर ता.भूम जि.धाराशिव येथे गट नं 191 मध्ये 0 हे 60 आर क्षेत्र असून सदर क्षेत्र त्यांनी मुलास खालीलप्रमाणे हिबानामा अधारे लिहून दिले आहे.\n1) यासिन अब्दुल शेख गट नं 191 मध्ये 0 हे 60 आर\nतरी वरीलप्रमाणे हिबानामा लिहून दिला असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "चंद्रकांत बापु कसाब"
}
