{
  "village_code": "272900020360160000",
  "village_name": "दिंडोरी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:55Z",
  "surveys": [
    "243",
    "245",
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार: श्री. तुळजीराम बापू शिंदे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत खाता क्रमांक – 428 8 अ सदरी तुळजीराम बापू शिंदे आणि खाता क्रमांक – 765 चे 8 अ सदरी तुळजीराम बापु शिंदे असे एकाच व्यक्तीचे दोन 8 अ आहेत तरी त्यांनी दोन्ही 8 अ एकत्र करून मिळावा , असा विनंती अर्ज दिला आहे. पुरावा म्हणून दोन्ही 8 अ जोडले आहेत. सदर नोंद पुढील योग्य कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुरेश मुरलीधर वाघमारे"
}
