{
  "village_code": "272900020360160000",
  "village_name": "दिंडोरी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:55Z",
  "surveys": [
    "100",
    "101",
    "238",
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nकोर्टतडजोड\nमे. दिवाणीन्यायधीशसाहेबकनिष्ठ स्तर कोर्ट भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO. 477/24 दिनांक: 22/03/2025 च्या आदेशान्वये वादी सहदेव रामकृष्ण डंबरे प्रतिवादी 1. रामकृष्ण तुळशीराम डंबरे 2. शालन रामकृष्ण डंबरे 3. तानाजी रामकृष्ण डंबरे 4. अनुसया भ्र गणेश जुगदर मौजे दिंडोरी ता. भूम येथील शेतजमिनीचे खालील प्रमाणे तडजोड पत्राआधारे वाटणी करून घेतली आहे.\nवादी\nसहदेव रामकृष्ण डंबरे यांना गट क्र. 100 मध्ये क्षेत्र 1.24 हे.आर, गट क्र. 65 मध्ये क्षेत्र 0.22 हे.आर\nप्रतिवादी\n1. रामकृष्ण तुळशीराम डंबरे यांना गट क्र. 178 मध्ये क्षेत्र 0.05 हे.आर, गट क्र. 237 मध्ये क्षेत्र 0.03 हे.आर , गट क्र. 68 मध्ये 0.28 हे.आर\n2. शालन रामकृष्ण डंबरे यांना गट क्र. 101 मध्ये क्षेत्र 0.15 हे.आर, गट क्र. 238 मध्ये क्षेत्र 0.07 हे.आर.\n3. तानाजी रामकृष्ण डंबरे यांना गट क्र. 110 मध्ये क्षेत्र 1.23 हे.आर , गट क्र. 65 मध्ये क्षेत्र 0.22 हे.आर\nप्रतिवादी क्र. ,4 यांनी आपले हक्क वादी आणि प्रतिवादी यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिले आहेत\nवरीलप्रमाणेमा.दिवाणीन्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर कोर्ट भूम यांच्या आदेशाने सदर नोंद घेण्यात आली .करिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "सुरेश मुरलीधर वाघमारे"
}
