{
  "village_code": "272900020360170000",
  "village_name": "राळेसांगवी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1086,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:03:59Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भुम\nगहाणखत लिहुन देणार : रामहरी त्रिंबक टाळके रा. राळेसांगवी यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2676-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216 क्षेत्र 3.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामहरी त्रिंबक टाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nस्वप्नील कोंडिबा रणवीर (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
