{
  "village_code": "272900020360210000",
  "village_name": "वरूड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:59Z",
  "surveys": [
    "171",
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार बापु आण्णासाहेब खंडागळे रा.मात्रेवाडी यांनी अर्ज व सोबत कोर्ट तडजोड हुकूमनामा प्रत देऊन विनंती केली आहे कि मौ.वरुड ता.भूम येथील जमीन ग.न.171 व 172 मधील क्षेत्र वादी 1 बापु आण्णासाहेब खंडागळे 2 रुक्मिणी अभिमन्यु शेळके प्रतिवादी कल्याण आण्णासाहेब खंडागळे यांच्यात भूम येथील दिवाणी न्यायधीस साहेब क स्तर भूम यांच्या कोर्टात रे दि मु न 256/2026 निशाण न 8 दि 03/09/26 रोजी कोर्ट तडजोड झाली आहे त्याचा तपशील\nवादी बापु आण्णासाहेब खंडागळे यांना ग.न.171 मध्ये 0.40 आर व ग.न.172 मध्ये 0.30 आर क्षेत्र वाटप झाले आहे.\nकोर्ट तडजोड हुकूमनामानुसार 7/12 रेकॉर्डला नोंद व्हावी असा अर्ज आलेवेऊन नोंद घेण्यात आली.उचित त्या कार्यवाहीस सादर.",
  "talathi": "विजय पांडुरंग खोसे"
}
