{
  "village_code": "272900020360240000",
  "village_name": "हिवर्डा",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:27Z",
  "gone_at": "2026-11-05T11:39:49Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे हिवर्डा येथील खातेदार दत्ता काशिनाथ खाडे रा.पाटसांगवी यांचे नाव गट नंबर 212 वर क्षेत्र 1.16 हे आर अशी शेतजमीन असून दत्तात्रय काशिनाथ खाडे असे होते. त्यांनी 100 रु स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र,आधार कार्ड व अर्ज देऊन विनंती केली कि त्यांचे नाव आधार कार्ड प्रमाणे दुरुस्त करून मिळावे.सबब सदरच्या गटावरील नावात दत्ता काशिनाथ खाडे अशी दुरुस्ती केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
