{
  "village_code": "272900020360240000",
  "village_name": "हिवर्डा",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1535,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:06:47Z",
  "gone_at": "2026-11-05T11:39:49Z",
  "surveys": [
    "288",
    "291",
    "334"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अंकुश त्रिंबक मुंडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अंकुश त्रिंबक पाटील ऐवजी अंकुश त्रिंबक मुंडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भुम यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2025/महसुल/जमा-1/कावि-1120 दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/08/2025- 03/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- A 2523358 अन्वये अंकुश त्रिंबक पाटील ऐवजी अंकुश त्रिंबक मुंडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
