{
  "village_code": "272900020360250000",
  "village_name": "पाठसांगवी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:31:43Z",
  "surveys": [
    "471",
    "486",
    "494"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026मौजे पाटसांगवी येथील तुळजीराम दत्तात्रय हातमोडे,संजय दत्तु हातमोडे व बाळासाहेब दत्तात्रय हातमोडे यांच्या नावे\n1) गट नंबर 471 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.51 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\n2) गट नंबर 486 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.35 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\n3) गट नंबर 494 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.15 हे.आर.\nअशी सामाईकात शेतजमीन असून त्यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर भुम कडील रे.दि.दा.नं.452/2026 दि.12/09//2026 नुसार तडजोडी नुसार त्यांच्या कुटुंबात पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली व घेतली.\nवादी क्र.1) तुळजीराम दत्तात्रय हातमोडे यांच्या नावे\n1) गट नंबर 471 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.51 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\n2) गट नंबर 486 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.12 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\n3) गट नंबर 494 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.15 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nवादी क्र.2) बाळासाहेब दत्तात्रय हातमोडे यांच्या नावे\nगट नंबर 486 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र : 0.23 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nवरीलप्रमाणे शेतजमीन नामे करण्याकरिता मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर भुम कडील रे.दि.दा.नं.452/2026 कोर्ट डिग्री तडजोड नामा व अर्ज प्राप्त झालेवरून नावे दाखल केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
