{
  "village_code": "272900020360260000",
  "village_name": "वाल्हा",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:41:18Z",
  "surveys": [
    "310"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमौजे वाल्हा येथील खातेदार अंगद रामदास शिंदे अर्ज देवून विंनती केली आहे की गट न 310 मध्ये एक विहीर व बोअरवेल असून इतर अधिकारात आमच्या वडिलांच्या नावे सामाईकात विहिर व बोअरवेलची नोंद आहे.त्यात आमचे वडील रामदास संतू शिंदे हे मयत असून आम्ही भाऊ सुग्रीव रामदास शिंदे, अंगद रामदास शिंदे व लक्ष्मण रामदास शिंदे यांनी खालीलप्रमाणे हिस्से वाटून घेतले आहेत. सदर गटात एक विहीर असून त्यामध्ये मारुती बब्रुवान शिंदे यांचा 50% हिस्सा राहील व रामदास संतू शिंदे यांच्या 50%हिश्यात अंगद रामदास शिंदे यांचा 66% हिस्सा व सुग्रीव रामदास शिंदे यांचा 33% हिस्सा राहील. लक्ष्मण रामदास शिंदे यांनी विहिरीमधील त्यांचा सामाईकातील हिस्सा अंगद रामदास शिंदे यांना वाटून दिला आहे.\nसदर गटात एक बोअरवेल असून यामध्ये मारुती बब्रुवान शिंदे व महादेव बब्रुवान शिंदे यांचा 40 पैसे हिस्सा राहील. रामदास संतू शिंदे यांच्या 60 पैसे हिश्यात अंगद रामदास शिंदे यांचा 40 पैसे हिस्सा व सुग्रीव रामदास शिंदे यांचा 20 पैसे हिस्सा राहील.\nलक्ष्मण रामदास शिंदे यांनी बोअरवेल मधील त्यांचा सामाईकातील हिस्सा अंगद रामदास शिंदे यांना वाटून दिला आहे.\nवरीलप्रमाणे विहीर व बोअरवेल चे हिस्से नावे करण्याकरिता 100 रु स्टंप वर प्रतिज्ञापत्र व अर्ज आलेवरून नोंद घेतली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "पंडित हनुमंत मोरे"
}
