{
  "village_code": "272900020360270000",
  "village_name": "वालवड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:21Z",
  "surveys": [
    "53/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nसंमतीपत्र मौजे वालवड येथील खातेदार भिमा पंडू शेलार व वच्छला भिमा शेलार यांच्या नावे सामाईकात गट नंबर 53/1 मध्ये क्षेत्र 0.89 हे.आर.अशी शेतजमीन असून लिहून देणार,लिहून घेणार हे नात्याने आपसात पती- पत्नी असे नाते असून कौटुंबिक वाटणीपत्रानुसार वच्छला भिमा शेलार यांनी त्यांचा सामाईकातील अविभाज्य हिस्सा (0.4450 हे.आर.) भिमा पंडू शेलार यांच्या नावे करून दिला.\nवरीलप्रमाणे शेतजमीन नामे करण्याकरिता 100 रु स्टॅम्पवर वाटणीपत्र व अर्ज प्राप्त झालेवरून नावे दाखल केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
