{
  "village_code": "272900020360270000",
  "village_name": "वालवड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:21Z",
  "surveys": [
    "221",
    "222/4",
    "267/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसंमतीपत्र मौजे वालवड येथील खातेदार सुधीर परमेश्वर सुबुगडे यांच्या नावे\n1) गट नंबर 267/6 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर\n2) गट नंबर 222/4 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे.आर\n3) गट नंबर 221 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1.82 हे.आर.\nअशी शेतजमीन असून लिहून देणार, लिहून घेणार हे नात्याने आपसात पती- पत्नी, पिता पुत्र असे नाते असून कौटुंबिक वाटणीपत्रानुसार ते त्यांनी खालील प्रमाणे वाटणी करून दिले.\nअ) सुधीर परमेश्वर सुबुगडे यांच्या नावे\n1) गट नंबर 221 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1.42 हे.आर.\nब) सौरभ सुधीर सुबुगडे यांच्या नावे\n1) गट नंबर 222/4 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे.आर\nक) राजकन्या सुधीर सुबुगडे यांच्या नावे\n1) गट नंबर 267/6 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर\n2) गट नंबर 221 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.\n221 मध्ये एक स्वतंत्र श्री सुधीर परमेश्वर सुबुगडे यांचे नावे विहीर असून त्या विहिरीील हिस्सेवारी पुढील प्रमाणे\nश्री सुधीर परमेश्वर सुबुगडे यांचा 0-8-0 (आठ आणे)\nसौ. राजकन्या सुधीर सुबुगडे यांचा 0-8-0 (आठ आणे)\nवरीलप्रमाणे शेतजमीन नामे करण्याकरिता 100 रु स्टॅम्पवर वाटणीपत्र व अर्ज प्राप्त झालेवरून नावे दाखल केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
