{
  "village_code": "272900020360270000",
  "village_name": "वालवड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5994,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:21Z",
  "surveys": [
    "235/1",
    "236/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसंमतीपत्र मौजे वालवड येथील खातेदार बालाजी किसन जगताप यांच्या नावे गट नंबर 236/1 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1.06 हे.आर. तसेच किसन नारायण जगताप यांच्या नावे गट नंबर 235/1 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1.06 हे.आर. अशी शेतजमिन असून दोन्ही गटाच्या इतर हक्कात गयाबाई नारायण जगताप,लोचना शाम नायकिंदे ,प्रयागाबाई आश्रु मोहिते ही नावे वारस फेरफार क्रमांक 1165 ने दाखल असून त्यापैकी गयाबाई नारायण जगताप या मयत असून त्यांना वारस इतर हक्कातील लोचना शाम नायकिंदे ,प्रयागाबाई आश्रु मोहिते या मुली व किसन नारायण जगताप मुलगा हेच आहेत. लोचना शाम नायकिंदे ,प्रयागाबाई आश्रु मोहिते यांनी 100 रु. स्टॅम्पवर हक्कसोड/संमती पत्र करून दिलेवरून व गयाबाई नारायण जगताप या मयत असलेने दोन्ही गटाच्या इतर हक्कातून ही नावे कमी केली.\nवरीलप्रमाणे शेतजमीन हक्कसोड करण्याकरिता 100 रु स्टॅम्पवर हक्कसोड/संमती पत्र व अर्ज प्राप्त झालेवरून नावे कमी केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
