{
  "village_code": "272900020360270000",
  "village_name": "वालवड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:21Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे वालवड येथील खातेदार बालाजी लक्ष्मण मोहिते यांच्या नावे गट नंबर मध्ये 77 मध्ये 2.82 हे.आर. अशी शेतजमीन असून त्यापैकी त्यांनी 1.00 हे.आर दक्षिणेकडील क्षेत्र हे त्यांची पत्नी रुपाली बालाजी मोहिते यांच्या नावे वाटणी करून दिले.\nवरीलप्रमाणे शेतजमिन नामे करण्याकरिता अर्ज व 100 रु.स्टॅम्पवर वाटणीपत्र (69 AB 524052) प्राप्त झालेवरून नावे दाखल केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
