{
  "village_code": "272900020360270000",
  "village_name": "वालवड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6001,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:21Z",
  "surveys": [
    "151/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : में.आयआयएफएल समस्ता फायनान्स लि., शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : रणजित आप्पा मोहिते रा. वालवड यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2628-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/2 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजित आप्पा मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
