{
  "village_code": "272900020360270000",
  "village_name": "वालवड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:07:23Z",
  "surveys": [
    "58/1/2",
    "58/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसंमतीपत्र मौजे वालवड येथील खातेदार किसन गुलाब पाटोळे व नवनाथ गुलाब पाटोळे यांच्या नावे गट नंबर 58/1/2 मध्ये अनुक्रमे क्षेत्र 0.56 हे.आर व 0.57 हे.आर. तसेच गट नंबर 58/3 मध्ये अनुक्रमे 0.24 हे.आर व 0.24 हे.आर. अशी शेतजमिन असून दोन्ही गटाच्या इतर हक्कात वारस हक्कदार म्हणून नवनाथ,द्रौपतीबाई,अंजूबाई,राजुबाई व मंडूबाई हि नावे वारसाने दाखल असून त्यापैकी द्रौपतीबाई गुलाब पाटोळे या मयत असून त्यांना इतर हक्कात व कब्जेदार सदरी दाखल नावेच वारसदार आहेत.तसेच अंजूबाई रावसाहेब ढवरे व मंडूबाई भानुदास पवार या दोघी (अपत्यहीन) मयत असून त्यांना वारस नाहीत. तसेच नवनाथ गुलाब पाटोळे यांचे नाव यापुर्वीच कब्जेदार सदरी दाखल आहे.तसेच राजूबाई गणपत अडागळे यांनी वरील सर्व नावे त्यांच्या नावासह इतर हक्कातून कमी करणेबाबत 100 रु. स्टॅम्पवर शपथपत्र दिलेवरून दोन्ही गटाच्या इतर हक्कातील नवनाथ,द्रौपतीबाई,अंजूबाई,राजुबाई व मंडूबाई हि नावे कमी केली.\nवरीलप्रमाणे शेतजमीन हक्कसोड करण्याकरिता 100 रु स्टॅम्पवर हक्कसोड/शपथपत्र,मयताचे मृत्युदाखले व अर्ज प्राप्त झालेवरून नावे कमी केली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र श्रीरंग घुले"
}
