{
  "village_code": "272900020360280000",
  "village_name": "चुंबळी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:57Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nकोर्ट डिग्री नोंद.\nअर्जदार :-वादी क्र.१)आकाश लक्ष्मण मोरे यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,व स्तर भूम.यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.१३५/२०२५.नि.क्र.२२.दि.१४/०३/२०२५.रोजीचे तडजोड पत्र देऊन विनंती केली आहे कि,नंदाबाई उर्फ महानंदा माणिक तांबे यांचे नावे असलेली जमीन गट नं.१४.क्षेत्र ०.हे.७७.आर.जमीन असून सदर जमिनी पैकी त्यांनी काही खालील प्रमाणे दिली.\nवादी.आकाश लक्ष्मण मोरे यांना गट नं.१४.क्षेत्र ०.हे.०२.आर.\nसदर जमिन त्यांनी वरील प्रमाणे कोर्ट तडजोडीनुसार दिली.अर्ज व कोर्ट तडजोडी नुसार फेरफार ला नोंद घेऊन पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर....",
  "talathi": "मयुरी विजयकुमार फुलारी"
}
