{
  "village_code": "272900020360280000",
  "village_name": "चुंबळी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:25:57Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nकोर्ट डिग्री नोंद.\nअर्जदार :- प्रतिवादी :- बाळु विठ्ठल खराडे यांनी अर्ज व मे.सिव्हील जज्ज सि.डी.सो. भूम.यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.२९४/२०२६.नि.क्र.११.दि.१८/०७/२०२६.रोजीचे तडजोड पुरसीस देऊन विनंती केली आहे कि,त्यांचे नावे व इतर यांचे नावे असलेली चुंबळी येथील जमीन गट नं.२९७.क्षेत्र २.हे.१९.आर.जमीन असून सदर जमिनीची त्यांनी खालील प्रमाणे वाटणी केली.\nवादी :- कुमार विठ्ठल खराडे यांना गट नं.२९७.क्षेत्र १.हे.०९.आर.\nप्रतीवादी:- शंकर विठ्ठल खराडे यांना गट नं.२९७.क्षेत्र १.हे.१०.आर.\nतसेच पेरणबाई विठ्ठल खराडे ह्या मयत असल्यामुळे त्यांचे नाव ७/१२ वरून कमी केले.\nतसेच गट नं.२९७.मधे एक विहीर असून सदर विहिरीत कुमार विठ्ठल खराडे व शंकर विठ्ठल खराडेव यांचा प्रत्येकी १/२.हिस्सा.\nसदर जमिनीची त्यांनी वरील प्रमाणे कोर्ट तडजोडीनुसार वाटणी केली.\nकोर्ट तडजोडी प्रमाणे फेरफार ला नोंद घेऊन पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर....",
  "talathi": "मयुरी विजयकुमार फुलारी"
}
