{
  "village_code": "272900020360330000",
  "village_name": "गणेगाव",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2779,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:23:42Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भूम\nगहाणखत लिहुन देणार : पुष्पा उमाकांत जोगदंड रा. गणेगाव यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2601-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 0.0850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पा उमाकांत जोगदंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nकिशोर धर्मराज लटपते (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "जया महादेव सुतार"
}
