{
  "village_code": "272900020360330000",
  "village_name": "गणेगाव",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:31:13Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार गोपीनाथ जालिंदर घोडके रा.पिंपळगाव ता.भूम जि.धाराशिव यांनी कोड तडजोड आधारे फेरफार नोंद घेण्यासाठी अर्ज केला असे. मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे कोर्टातील रे दि मु न 402/2026 नुसार तडजोड झाली त्याचा तपशील पुढील प्रमाणे\nवादी 1.गोपीनाथ जालिंदर घोडके रा.पिंपळगाव ता.भूम जि.धाराशिव\nप्रतिवादी 1.सतीश जालिंदर घोडके रा.पिंपळगाव ता.भूम जि.धाराशिव\n2.काशिनाथ जालिंदर घोडके रा.पिंपळगाव ता.भूम जि.धाराशिव\nयांनी मौजे गणेगाव येथील गट नंबर 191 येथील शेत जमिनीचे खालील प्रमाणे तडजोड पत्र आधारे वाटणी करून घेतली आहे\nमौजे गणेगाव येथील गट नंबर 191 मधील क्षेत्र 0 हेक्टर 87 आर पैकी वादी 1.गोपीनाथ जालिंदर घोडके व प्रतिवादी 1.सतीश जालिंदर घोडके\n2.काशिनाथ जालिंदर घोडके यांना प्रत्येकी 0 हेक्टर 29 आर एवढे वाटून देण्यात आलेले आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nनोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "जया महादेव सुतार"
}
