{
  "village_code": "272900020360350000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:34:52Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : 1.आसमा नसीर शेख 2.शहनाज नसीर शेख\nलिहून घेणार : 1.रियाज नसीर शेख यांचे सामाईक क्षेत्र मौजे पिंपळगाव येथील गट नंबर 42 मध्ये 05 हेक्टर 99 आर व पोट खराब 0 हे 07 आर एवढे असून लिहून देणार 1 व 2 यांनी लिहून घेणार 1 यांना नोटरी द्वारे बक्षीसपत्र करून दिले आहे. चतुसीमेतील नमूद शेतजमीन,यातील दगड, माती, बांध, बंधारे, झाडे, झुडुपे, ताळ्या, पाषाण, उरळ्या व इतर वस्तु सह व वहिवाटीच्या जाणे येण्याचा हक्कासह या बक्षीस पत्राचा विषय आहे.\nनोटरी दस्त क्रमांक 984/2026 दिनांक 08/10/2026 रोजी करण्यात आले. सदर बक्षीस पत्र लिहून घेणारे चे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले.\nसदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "जया महादेव सुतार"
}
