{
  "village_code": "272900020360380000",
  "village_name": "सुकटा",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1710,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:48Z",
  "surveys": [
    "186/अ",
    "194/अ",
    "195/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nकोर्टतडजोड\nमे. दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर कोर्ट भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO. 496/21 दिनांक: 25/09/2021 च्या आदेशान्वये वादी बाळासाहेब गोवर्धन नरके प्रतिवादी नागनाथ गोवर्धन नरके मौजे सुकटा ता. भूम येथील शेतजमिनीचे खालील प्रमाणे तडजोड पत्राआधारे वाटणी करून घेतली आहे.\nवादी\nबाळासाहेब गोवर्धन नरके यांना गट क्र. 186/अ मध्ये क्षेत्र 0.74 हे.आर\nप्रतिवादी\nनागनाथ गोवर्धन नरके यांना गट क्र. 186/अ मध्ये क्षेत्र 0.20 हे.आर, गट क्र. 194/अ मध्ये क्षेत्र 0.19 हे.आर, गट क्र. 195/ब मध्ये क्षेत्र – 0.35 हे.आर\nवरीलप्रमाणेमा.दिवाणीन्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर कोर्ट भूम यांच्या आदेशाने सदर नोंद घेण्यात आली .करिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "सुरेश मुरलीधर वाघमारे"
}
