{
  "village_code": "272900020360380000",
  "village_name": "सुकटा",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1713,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:39:01Z",
  "surveys": [
    "110",
    "118/ब",
    "119/क",
    "121/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समृध्दी मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी लि.धाराशिव शाखा भूम\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन अभिमान शिंदे रा. सुकटा यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2696-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110, 118/ब, 119/क, 121/ब क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन अभिमान शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश मुरलीधर वाघमारे"
}
