{
  "village_code": "272900020360420000",
  "village_name": "वाकवड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:39:44Z",
  "surveys": [
    "134/अ",
    "136/ड",
    "99/अ",
    "99/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nपोटभाडेपट्टा (Sub – Lease Deed )\nलिहून घेणार :- सेरेंटिका रिन्यूबल इंडिया 4 प्रा.लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक नथुराम शिंदे गुरुग्राम हरियाणा-122008\nलिहून देणार :- सेरेंटिका रिन्यूबल इंडिया 5 प्रा.लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक नथुराम शिंदे गुरुग्राम हरियाणा-122008\nयांनी दुय्यम निबंधक वाशी यांचेकडील दस्त क्रमांक – 1318/2025 दिनांक 11/09/2025 प्रमाणे सर्व्हे क्रमांक – 134/अ मधील 1 हे. 38 आर क्षेत्र, सर्व्हे क्रमांक – 136/ड मधील 1 हे. 40 आर, सर्व्हे क्रमांक – 99/अ मधील 1 हे. 77 आर व सर्व्हे क्रमांक – 99/क मधील 1 हे. 07 आर क्षेत्राच्या भाडेपट्ट्याचे सबलीज करून दिले आहे.\nअपत्रकावरून नोंद घेतली.",
  "talathi": "स्नेहा महादेव सुरवसे"
}
