{
  "village_code": "272900020360440000",
  "village_name": "रामेश्वर",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:37:50Z",
  "surveys": [
    "319"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार :- केतन उमेश घाडगे रा रामेश्वर ता भूम यांनी अर्जासोबत दुय्यम निबंधक भूम यांचे कडील खरेदी झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की,\nलिहून देणार :- 1) आवडाबाई भिमराव घाडगे 2) अर्चना उमेश घाडगे 3) रिद्धी उमेश घागडे 4) सिद्धी उमेश घाडगे 5) छाया रामचंद्र पवार 6) जया विक्रांत माने यांचे मौजे रामेश्वर येथील गट नं. 319 मधील सामाईक विहिरीतील भिमराव दगडू नावे असलेले 0-7-0 आणे पूर्ण हिस्सा हे त्यांनी,\nलिहून घेणार :- केतन उमेश घाडगे यांना दुय्यम निबंदक भूम यांचे कडील हक्क सोडपत्र दस्त क्र 2152 दिनांक 28/08/2026 प्रमाणे केले आहे. सबब हक्क सोडपत्र नुसार नोंद घेनेत आली.\nपुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "विकास श्रीराम कवडे"
}
