{
  "village_code": "272900020360450000",
  "village_name": "उळूप",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:22:50Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार :- करीम फत्तुमियॉ शेख रा उळूप ता. भूम यांनी अर्जासोबत कोर्ट तडजोड झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की, अर्जदार यांचे कुटुंबातील मौजे उळूप येथील जमिनीचे मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर भूम यांचे कोर्टात दि.मु.नं 426/2026 Exh. 10 दि 12/09/2026 नुसार,\nवादी :- करीम फत्तुमियॉ शेख.\nप्रतिवादी :- 1) कादर फत्तुमियॉ शेख 2) यासीन फत्तुमियॉ शेख 3) बिस्मिल्ला युसुफ शेख 4) तमिजाबी उर्फ तमेज नुर 5) रोशन बाबूलाल सय्यद 6) हमीदा भ्र अनिस उर्फ दाउद शेख 7) हलीमा उर्फ हातिमा तय्यब उर्फ तेसब पठाण यांचे मध्ये खालील प्रमाणे क्षेत्र वाटप करणेत आले.\nग.नं. 69 मधील क्षेत्र 0 हे 94 आर व पो.ख 27 आर पैकी,\nवादी :- करीम फत्तुमियॉ शेख यांना क्षेत्र 0 हे 31 आर व पो.ख 09 आर.\nप्रतिवादी :- 1) कादर फत्तुमियॉ शेख यांना क्षेत्र 0 हे 32 आर व पो.ख 09 आर.\nप्रतिवादी :- 2) यासीन फत्तुमियॉ शेख यांना क्षेत्र 0 हे 31 आर व पो.ख 09 आर.\nसदर तडजोडी आधारे वादी, प्रतिवादी यांनी 7/12 पत्रकी व महसुली दप्तरी त्यांचे नावाची नोंद करून घ्यावी त्यास वादी व प्रतिवादी यांची संमती आहे.\nन्यायालय तडजोडीनुसार नोंद घेनेत आली.\nपुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "विकास श्रीराम कवडे"
}
