{
  "village_code": "272900020360450000",
  "village_name": "उळूप",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1900,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:22:50Z",
  "surveys": [
    "529"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार :- शुभम विठ्ठल लोणकर रा उळूप ता भूम यांनी अर्जासोबत दुय्यम निबंधक भूम यांचे कडील खरेदी झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की,\nलिहून देणार :- सुमित्रा सर्जेराव माळी यांचे गट नं. 529 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9400 हे.आर पैकी 0 हे 41 आर हे त्यांनी,\nलिहून घेणार :- शुभम विठ्ठल लोणकर यांना दुय्यम निबंदक भूम यांचे कडील खरेदी दस्त क्र 2104 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रुपये रक्कम 435000 /- घेऊन खरेदी दिली. त्यानुसार फेरफार 1883 प्रमाणित झाला असून सदर फेरफार मध्ये लिहून घेणार यांचे नावे 0 हे 40 आर अशी लागलेली आहे. सबब नोंद दुरुस्त करून खरेदी प्रमाणे 0 हे 41 आर अशी नोंद करण्यात आली.\nअशी नोंद झाली आहे. सबब खरेदी नुसार नोंद घेनेत आली.\nपुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "विकास श्रीराम कवडे"
}
