{
  "village_code": "272900020360450000",
  "village_name": "उळूप",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:44:48Z",
  "surveys": [
    "757"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार :- संभाजी सोपान वरळे रा. उळूप ता. भूम यांनी अर्जासोबत कोर्ट तडजोड झेरोक्स प्रत देऊन विनंती केली की, अर्जदार यांचे कुटुंबातील मौजे उळूप येथील जमिनीचे मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर भूम यांचे कोर्टात दि.मु.नं 259/2026 Exh. 10 दि 12/09/2026 नुसार,\nवादी :- संभाजी सोपान वरळे\nप्रतिवादी :- 1)कावेरी सोमनाथ खंडागळे, 2) कौशल्या बळीराम आहेर, 3) सुशिला विठ्ठल शेळके, 4) पद्मिन बिभीषण वारे, 5) रामा सोपान वरळे यांचे मध्ये खालील प्रमाणे क्षेत्र वाटप करणेत आले.\nवादी :- संभाजी सोपान वरळे यांना ग.नं. 757 मधील क्षेत्र 0 हे 11 आर.\nसदर तडजोडी आधारे वादी, यांनी 7/12 पत्रकी व महसुली दप्तरी त्यांचे नावाची नोंद करून घ्यावी त्यास वादी व प्रतिवादी यांची संमती आहे.\nन्यायालय तडजोडीनुसार नोंद घेनेत आली.\nपुढील कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "विकास श्रीराम कवडे"
}
