{
  "village_code": "272900020360520000",
  "village_name": "भोनगिरी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1124,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:36:47Z",
  "surveys": [
    "1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्शियल सर्व्हीसेस प्रा.लि.शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : तात्या रावसाहेब कुटे रा. भोनगिरी यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2617-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/अ क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्या रावसाहेब कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहा महादेव सुरवसे"
}
