{
  "village_code": "272900020360530000",
  "village_name": "भूम (ग्रामीण)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 16149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:34:11Z",
  "surveys": [
    "364/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nस्मरण टिपण वाटणीपत्राची नोंद ;-\nअर्जदार पुनम सोमनाथ जिकरे रा.भूम यांनी अर्ज व सोबत रु.100/- चे स्टॅम्प क्र. 70 AB 498909 वर दि. 11/08/2026 रोजी नोटरी क्र. 50955 यांचे समक्ष नोटरी केलेले स्मरण टिपण वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की मौजे भूम शिवारातील सोमनाथ सुरेश जिकरे याच्या मालकीची ग.न 364 अ मधील जमीन त्यांनी खालीलप्रमाणे कुटुंबाअंतर्गत पत्नीला वाटून दिली व घेतली आहे.\n1)पुनम सोमनाथ जिकरे ग.न. 364 अ क्षेत्र 00 हे 10 आर\nतरी वरीलप्रमाणे क्षेत्राची नोंद मालकी हक्कात यावी असा अर्ज व सोबत नोटरी स्मरण टिपण वाटणीपत्र आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "प्रशांत गुळवे"
}
