{
  "village_code": "272900020360530000",
  "village_name": "भूम (ग्रामीण)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 16217,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:34:11Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनांन्स लि. करीता रोहन राजेंद्र गायकवाड\nगहाणखत लिहुन देणार : प्रसाद पोपट सातपुते रा. भूम (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2608-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242 क्षेत्र 0.0135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद पोपट सातपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत गुळवे"
}
