{
  "village_code": "272900020360530000",
  "village_name": "भूम (ग्रामीण)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 16234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:35:52Z",
  "surveys": [
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार- 1) प्रशांत वसंतराव देवडीकर 2) विजय धोंडीराम गायकवाड व 3)श्रीपाद श्रीधर राजहंस रा.भूम ता. भूम यांनी अर्जासोबत श्री. आलमप्रभु सहकारी गृह निर्माण .संस्था म. भूम यांची भूखंड वाटपाची यादी व भूखंड वर्गीकरणाचे प्रमाणपत्र देऊन विनंती केली आहे कि मौजे भूम येथील ज.स.न. 361 मधील क्षेत्र संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार अर्जदार 1) प्रशांत वसंतराव देवडीकर यांना (1505 चौफुट) 0.0140 हे आर व (3000 चौफुट) 0.0279 हे आर एकूण (4505 चौफुट ) 0.0419 हे आर 2) विजय धोंडीराम गायकवाड यांना(1505 चौफुट) 0.0140 हे आर व सुधा श्रीधर राव राजहंस (मयत) त्यांचे वारस श्रीपाद श्रीधर राजहंस, शुभांगी सुभाष मुळे , रेणुका राजेंद्र गायाळ यांना (1505 चौफुट) 0.0140 हे आर वाटप करण्यात आले आहे.अर्ज व भूखंड वर्गीकरनाचे प्रमाणपत्र नुसार नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "प्रशांत गुळवे"
}
