{
  "village_code": "272900020360530000",
  "village_name": "भूम (ग्रामीण)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 16235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:35:52Z",
  "surveys": [
    "256/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार- 1)योगेश देविदास पंडित ,2)शाम किसनराव वेदपाठक व 3)सुरेश माधवराव पंडित रा.भूम ता. भूम यांनी अर्जासोबत श्री. संत नरहरी सोनार (सुवर्णकार)गृह निर्माण .संस्था म. भूम यांची भूखंड वाटपाची यादी व पत्र देऊन विनंती केली आहे कि मौजे भूम येथील ज.स.न. 256/ब मधील क्षेत्र संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार अर्जदार 1) योगेश देविदास पंडित यांना 0.01 आर व 0.01 आर एकूण 0.02 आर 2) किसन बंडोबा वेदपाठक मयत यांचे वारस शाम किसनराव वेदपाठक यांना 0.01 आर व 3)सुरेश माधवराव पंडित यांना 0.01 आर वाटप करण्यात आले आहे.अर्ज व ठरावानुसार नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "प्रशांत गुळवे"
}
